Wednesday, March 31, 2021
पडघे येथे आदर्श शाळा योजनेअंतर्गत कोकुयो कॅम्लिन लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या मिनी सायन्स सेंटरचे उद्घाटन संप्पन.
जिल्हा परिषदेच्या २९६ कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ– पदोन्नती निवड समितीचा महत्वपूर्ण निर्णय
तमाम जनतेला जाहीर निवेदन
Tuesday, March 30, 2021
महावितरणच्या कर्मचार्यांस दमदाटी करणारा गजाआड,
जिल्ह्यात 91 हजार 561 जणांचे कोव्हिड लसीकरण करण्यात आले
सफाळे ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई !
Monday, March 29, 2021
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी रुग्णालया मध्ये जाऊन जाखमीची घेतली भेट
होळी साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केळवा सागरी पोलिस स्टेशन
Sunday, March 28, 2021
चाफेवाडी - विराथन बुद्रुक प्रीमियर लीग २०२१ - संपन्न
ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटतर्फे गुणवत्ता शोध कार्यक्रम
Saturday, March 27, 2021
तलाठी अशोक अहिरे, यांच्या वारसांना 50 लाख रुपये मंजूर
Friday, March 26, 2021
ओमटेक्स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटतर्फे गुणवत्ता शोध कार्यक्रम
पालघर जिल्ह्यात २०%, ४०%अनुदानास पात्र शाळांच्या आदेशांचे वाटप जि. प. अध्यक्षा सौ भारतीताई कामडी यांच्या हस्ते वाटप
जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन
जिल्हा परिषदेचा परंपरागत महिलाभिमुख अर्थसंकल्प*- काशीनाथ चौधरी
Thursday, March 25, 2021
बिस्लेरीच्या `बॉटल्स फॉर चेंज' या उपक्रमांतर्गतवसई येथे `सेव्ह द अर्थ फाऊंडेशन व वसई - विरार महानगरपालिका' यांच्या संयुक्त विद्यमाने ` प्लास्टिक पुनर्वापर जनजागृती अभियान' कार्यक्रमाचे आयोजन
बिस्लेरीच्या `बॉटल्स फॉर चेंज' या उपक्रमांतर्गत
वसई येथे `सेव्ह द अर्थ फाऊंडेशन व वसई - विरार महानगरपालिका' यांच्या संयुक्त विद्यमाने ` प्लास्टिक पुनर्वापर जनजागृती अभियान' कार्यक्रमाचे आयोजन
वसई(ःप्रतिनिधी) `जागतिक पुनर्वापर दिनाचे' औचित्य साधत दिनांक 19मार्च 2021 रोजी वसई पापडी, येथे `प्लास्टिक पुनर्वापर जनजागृती अभियान' कार्यक्रम बिस्लेरी इंटरनॅशनल लि. यांच्या `बॉटल्स फॉर चेंज' या उपक्रमांतर्गत `सेव्ह द अर्थ फाऊंडेशन व वसई-विरार महानगरपालिका' यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजन करण्यात आला. प्लास्टिकच्या समस्येवर तज्ञ विविध प्रकारची उपाययोजना करण्याचे प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून बिस्लेरीच्या `बॉटल्स फॉर चेंज' या उपक्रमांतर्गत प्लास्टिकचा पुनर्वापर करून ते पुन्हा उपयोगात आणण्यासाठी योग्य पद्धतीने प्लास्टिक जमा करण्याबाबतचे `प्लास्टिक पुनर्वापर जनजागृती अभियान' गेल्या 2 वर्षांपासून `
प्लास्टिक पुनर्वापरासाठी घरी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकचे संकलन करताना ते वेगवेगळे व स्वच्छ धुवून कसे ठेवावे याबाबतची अतिशय उपयुक्त माहिती बिस्लेरी कंपनीच्या श्रीम. श्रेया सुधीर यांनी उपस्थित नागरिकांना दिली. तसेच `प्लास्टिक ही समस्या नसून त्याचा पुनर्वापर केल्यास मानवी जीवनात त्याचा उपयोगच आहे' असे प्रतिपादन बिस्लेरी कंपनीचे सी.एस.आर. प्रतिनिधी श्री. संतोष दरणे यांनी केले.
वसई-विरार महानगरपालिकेसोबत संस्था हे प्लास्टिक संकलनाचे काम करणार असून या कार्यक्रमात प्लास्टिक संकलनाबाबत बोलताना वसई-विरार महानगरपालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विकास पाटील यांनी महानगरपालिकेचे संपूर्ण सहकार्य या कामी संस्थेला मिळेल असे आश्वासन दिले आहे.
कार्यक्रमासाठी आलेल्या स्वच्छता दूत महिलांना प्लास्टिक गोळा कसे करावे व कसे वेगवेगळे ठेवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि या महिला स्वच्छता दूतांची यावेळी आरोग्य तपासणीही करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे श्री. संतोष काकड यांनी केले होते. कार्यक्रमात `सेव्ह द अर्थ फाऊंडेशन' संस्थेचे पदाधिकारी, पर्यावरण रक्षक श्री. मेकेन्झी डाबरे, वर्तक महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. हेमंत डोंगरे, लायन्स क्लबचे श्री. हनुमंत भोसले, सामाजिक कार्यकर्ते जयंत हटकर इ. मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारांनी कोरोना लस घेणे काळाची गरज - किशोर पाटील
Tuesday, March 23, 2021
श्री महेश टेटांबे - पत्रकार,आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित
Monday, March 22, 2021
मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थांचे जी पॅट परीक्षेत घवघवित यश.
जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट व सार्वजनिक सभागृहे येथे धुलीवंदन कार्यक्रमास मनाई
जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन
जागतिक जलदिनानिमित्त जिल्ह्यात पाणी संवर्धन व बचत करण्याच्या जनजागृती सप्ताहास सुरुवात
"हि प्राइड अवॉर्ड " व्दारा पत्रकार श्री लक्ष्मण राजे सन्मानित
Saturday, March 20, 2021
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा केंद्रावर मनाई आदेश लागु
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रनानी समन्वयाने काम करावे
Friday, March 19, 2021
मोफत वाचनालय उद्घाटन तांदुळवाडी ( नाका ) डोंगरीपाडा.
मोफत वाचनालय उद्घाटन तांदुळवाडी ( नाका ) डोंगरीपाडा.
वीजबिल वसुली मोहिमेला ग्राहक प्रबोधनाची साथवरिष्ठ अधिकारी फिल्डवर; विविध उपक्रमातून जागर; सुट्टीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु
हरवलेल्या व्यक्तीच्या शोध कामी
Wednesday, March 17, 2021
जिल्ह्यात विविध ठिकाणी पोषण पंधरवड्याचे (पखवाडा ) उद्घाटन
पालघरमध्ये आश्रमशाळा केली ‘सील’, 30 विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाला करोनाची लागणकरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लागण मुलींना
Tuesday, March 16, 2021
दोन तासात तांदुळवाडी किल्ला सर ! छोट्या ट्रेकरांची कमाल
जिल्ह्यात विविध ठिकाणी पोषण पंधरवड्याचे (पखवाडा ) उद्घाटन
Monday, March 15, 2021
ग्रामसेवालय उंबरपाडा-सफाळे कोव्हिड लसीकरण केंद्र*आरोग्य विभागामार्फत सफाळे येथे होणाऱ्या विनामूल्य लसीकरणाबाबत सूचना*
वनविभाग जव्हार -- परिक्षेत्र वाडा, अवैधरीत्या - खैर - साग तस्कर - दगड खदान धारकांवर कारवाई.
Sunday, March 14, 2021
खुनातील प्रत्यक्ष साक्षीदारास पोलीस संरक्षण मिळणार का ?कि, वराती मागून घोडे !
अनिल डोकफोडे अपघात की घातपात ?
Saturday, March 13, 2021
Blood donation camp in memory of Late Shri Dada mahurkar
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द* पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...
-
*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित* *नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंच...
-
वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे. पालघर :-ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे ...
-
*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान...