Saturday, March 27, 2021

तलाठी अशोक अहिरे, यांच्या वारसांना 50 लाख रुपये मंजूर

.     *तलाठी अशोक  अहिरे,  यांच्या  वारसांना 50 लाख रुपये मंजूर*

   पालघर(प्रतिनिधी) दि 27 :    जिल्हाधिकारी पालघर यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालय पालघर यांच्या

आस्थापनेवरील कार्यरत तलाठी कर्मचारी  अशोक भिमराव अहिरे,  यांचा कर्तव्य पार पाडतांना कोरोना विषाणू संसर्गाने दि. २७/०९/२०२० रोजी मृत्यू झाला  . त्यानुसार वित्त विभागा कडील शासन निर्णय दि, १४/१०/२०२०, महसूल विभागाकडील शासन ज्ञापन दि. २३/०३/२०२१  विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचेकडील दिनांक २४/०३/२०२१ व  जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांच्या कडील आदेश दि. २६/०३/२०२१ रोजीच्या आदेशान्वये  अशोक भिमराय अहिरे,  यांच्या नामनिर्देशित वारसांना रु. ५०,००,०००/- (अक्षरी- रुपये पन्नास

लक्ष ) एवढया रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...