Wednesday, June 30, 2021
कृषी संजीवनी अंर्तगत कार्यक्रम संपन्न
Tuesday, June 29, 2021
तोक्ते चक्रीवादळ नुकसानीची माहिती
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ ऑनलाईन अर्ज सादर करावे
कोविड-19 मध्ये अनुसूचित जातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यु झाला आहे अश्यांनीकुटुंबाचे पुर्नवसन करण्यारिता (व्यवसाय कर्ज योजना) 30 जून पर्यंत अर्ज करावे
सीमा पोतदार यांची महिला काँग्रेस सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा पदी निवड
Monday, June 28, 2021
जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागु नये म्हणून नागरिकांनी कोव्हिड नियमांचे पालन करावे- जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ
वैतरणा नदीच्या पुला खालून नौकानयनावर बंदी
Sunday, June 27, 2021
पालघर जिल्ह्यात कृषि संजीवनी मोहिम ची गारगाव-खानीवड़ी च्या धामटने पाड़ा येथून सुरुवात
नाशिक इगतपुरीत सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीण पोलिसांचा छापा.
Saturday, June 26, 2021
महावितरणच्या पालघर मंडलातील संपर्क क्रमांक बदलले
महावितरणच्या पालघर मंडलातील संपर्क क्रमांक बदलले
पालघर: २७ जून २०२१
महावितरणच्या पालघर मंडलांतर्गत बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक बदलले आहेत. संवाद सुलभ व्हावा यासाठी संपर्क क्रमांक बदलण्यात आले असून वीज ग्राहकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
अधिकाऱ्याचे कार्यालय, पद व नवीन संपर्क क्रमांक अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. पालघर मंडलाचे अधीक्षक अभियंता– 9028154141, कार्यकारी अभियंता (प्रशासन)– 9028154130, व्यवस्थापक (विवले)– 9028154138, व्यवस्थापक (मासं)– 9028154129, उपकार्यकारी अभियंता– 9028154132, उपकार्यकारी अभियंता– 9028154133, पालघर विभाग कार्यकारी अभियंता (वितरण)– 9028154266, अतिरिक्त कार्यकारी अभियंता– 9028154263, उपकार्यकारी अभियंता– 9028154264, पालघर उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154320, बोईसर उपविभाग- उपकार्यकारी अभियंता– 9028154230, बोईसर ग्रामीण उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154500, विक्रमगड उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154602, सफ़ाळा उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154280, डहाणू उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154142, तलासरी उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154200, जव्हार उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154568, मोखाडा उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154589, पालघर विभाग उपव्यवस्थापक (विवले)– 9028154272, पालघर विभाग – उपव्यवस्थापक (विवले) – 9028154273, पालघर विभाग डी.एस.एस. नियंत्रण कक्ष- 9028154278.
वीजबिल वसुलीला गती द्या; अन्यथा कारवाईमहावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण
वीजबिल वसुलीला गती द्या; अन्यथा कारवाई
महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण
कल्याण: २५ जून २०२१(प्रतिनिधी)
महावितरणची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन चालू व थकीत वीजबिल वसुलीला गती द्या. येत्या ३० जूनपर्यंत वीजबिल वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करा. वसुलीच्या कामात कमी पडणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांनी कल्याण परिमंडलातील अधिकाऱ्यांना दिला.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार कल्याण परिमंडलातील चालू व थकीत वीजबिलाच्या वसुलीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंते सुनील काकडे, सिद्धार्थ तावाडे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा यावेळी उपस्थित होते. जून महिन्यातील चालू वीजबिल आणि थकबाकी असे एकूण ११२० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट कल्याण परिमंडलाला देण्यात आले होते. मात्र जून महिना संपण्यास पाच दिवस शिल्लक असताना ४७४ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत. जून अखेरपर्यंत वसुलीचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देश संचालक (वाणिज्य) चव्हाण यांनी दिले.
कल्याण परिमंडलात कल्याण एक व दोन, वसई, पालघर मंडळातील सर्व वर्गवारीतील १४ लाख ४८ हजार ग्राहकांकडे चालू व थकीत वीजबिलाचे ७३९ रुपये थकीत आहेत. यात नोव्हेंबर- २०२० पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या ५५ हजार ४७० ग्राहकांकडे ३४ कोटी रुपये थकीत आहेत. तर पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचे थकीत वीजबिल १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून प्राधान्याने भरण्याबाबत शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करून पथदिव्यांची १२७ कोटी व पाणीपुरवठा योजनांची ४ कोटी ८१ लाखांची थकबाकी वसूल करण्याचे निर्देश संचालक (वाणिज्य) चव्हाण यांनी दिले.
कल्याण एक आणि दोन, वसई मंडलातील सर्व कार्यकारी, अतिरिक्त व उपकार्यकरी अभियंते या बैठकीला उपस्थित होते. तर पालघर मंडलातल अभियंते व्हीसीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले
घोटी भंडारदरा रस्त्याची झाली चाळण
मराठा समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभाराविरोधात भाजपा तर्फे राज्यात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन.
मोखाडा तालुका शासकीय अधिकारी यांच्याशी विचार विनिमय !मा. राजेंद्र गावीत -- खासदार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Friday, June 25, 2021
ठाण्यात सोमवारपासुन तीन स्तरावरील निर्बंध लागूजिल्यात सायंकाळी ४ वाजता शटर डाऊन
अंतराळात उपग्रह सोडणाऱ्या गरीब घरातील अंजुचा शिवसेनेने केला सत्कार,आर्थिक मदतही केलीशिक्षणासाठी व तिला लागणाऱ्या उपक्रमांसाठी शिवसेना मदत करणार
Thursday, June 24, 2021
अवैधरीत्या रेती उत्खनन व वाहतूक करणारे, महसुली व पोलीसांच्या रडारवर !
Wednesday, June 23, 2021
पालघर जिल्ह्याकरिता मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे सत्र दि. १ जुलै २०२१ पासून सुरु
Tuesday, June 22, 2021
कृषि संजीवनी मोहीम 1 जुलै 2021 पर्यंत साजरी करण्यात येणार
Monday, June 21, 2021
सहकारी संस्थेने लेखापरिक्षण 31 जुलै पर्यंत पुर्ण करावे
आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त कोव्हीड सेंटर, प्रा.आ.केंद्र येथे योग सत्रांचे आयोजन
राहुल गांधी ह्यांच्या वाढ दिवसानिमित्त डहाणू येथे काँग्रेस तर्फे गरजू लोकांना अन्न धान्य वाटप .
मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत संपन्न.
Sunday, June 20, 2021
मराठा क्रांती मूक मोर्चा या आंदोलनासाठी खासदार संभाजीराजे नाशिक मध्ये दाखल.
वृद्धाश्रमात साजरा केला पालघर शिवसेनेने वर्धापनदिन. पालघर (प्रतिनिधी)
विरार - नालासोपारा पावसाळ्यातील समस्या ?मा. खासदार राजेंद्र गावीत साहेबांनी केली पाहणी .
Friday, June 18, 2021
सामाजिक भावनेतून रस्त्यांचे बांधकाम, मा. श्रीनिवास वनगा आमदार व श्री राजेशभाई शाह शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते लोकार्पण.
नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी MIND MASTERY (मांईंड मास्टरी)बाबत समुपदेशनाचे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
रेल्वे उड्डाणपूल बांधताना स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन बांधावा -- मा. राजेंद्र गावीत खासदार
पालघर शहरात मच्छिमार बांधवांना व्यवसायासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याबाबत
Thursday, June 17, 2021
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मार्फत संत सावतामाळी रयत बाजार अभियान अंतर्गत शेतकऱ्यांनी पिकवावे आणि शेतकऱ्यांनी च विकावे
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील १४ दिवसांपासून कामावरून बाहेर काढलेल्या २१४ कामगारांना अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपाने कामावर केले पुन्हा रुजू.
Wednesday, June 16, 2021
रायगड सरकारी जिल्हा रुग्णालयाचे डॉ.सुहास माने यांची पदावरून बडतर्फ करून हाकलपट्टी करण्याची मागणी. शिवराज्य ब्रिगेड संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जगदीश घरत यांनी केली
परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 18 जून पर्यंत मुदतवाढ
शिष्यवृत्ती अर्ज करणेसाठी मुदतवाढ**अंतिम मुदत दिनांक 30 जून पर्यंत*
स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसीत करण्यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागासोबत करार
Tuesday, June 15, 2021
अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 30 जुन 2021 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावे.
लिंग विनिश्चित वीर्य मात्रा :- पशु पालकांसाठी नवी संजीवनी व 90 टक्के उच्च वंशावळीच्या मादीची निर्मिती
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द* पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...
-
*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित* *नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंच...
-
वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे. पालघर :-ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे ...
-
*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान...