गाव तेथे शाखा मा.राज साहेब ठाकरे यांचा प्रमुख पदाधिकारी यांना आदेश .
पालघर (प्रतिनिधी)मा.राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार गाव तिथे शाखा ह्या अनुषंगाने दिनांक ११/०८/२०२१ रोजी पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री समिर दादा मोरे ह्यांच्या अध्यक्षतेखाली व पालघर तालुका अध्यक्ष मंगेश घरत,तालुका उप अध्यक्ष चेतन संखे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली पक्ष संघटना मजबूत करण्या संधर्भात चर्चा करण्यात आली ह्या वेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती गट सातपाटी मुराबा सालवड येथील उपस्थित पदाधिकारी. सिद्धेश महाले,शैलेश राऊत,विनोद भोईर,नवल मोरे,अक्षय काटे, अभिषेक चौधरी,ऋषी पाटील,विशाल पाटील,विनीत महाले, अक्षय पाठक,साविन तरे ,चिराग पिंपळे,चिरंतन पाटील,अक्षय तरे,हर्षल ठाकूर, हितेश ठाकूर, सूरज गावड रोशन मोरे,नितीन पाटील... आदी पदधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment