गोर सेना पालघर जिल्हा ,तालुका तसेच वसई शहर कार्यकारिणी जाहीर
पालघर (प्रतिनिधी)गोर सेना पालघर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून
यामध्ये पालघर गोर सेना जिल्हा ऊपाध्यक्ष उल्हास जाधव, पालघर जिल्हा कोषाध्यक्ष सुनील राठोड, चालक युनियन जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड, पालघर तालुका अध्यक्ष कालिदास राठोड, वसई शहर उपाध्यक्ष एकनाथ चव्हाण, वसई शहर कोषाध्यक्ष आणि निरंजन राठोड कार्यकारिणी सदस्य यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
विभागीय संयोजक अशोक पवार, विभागीय सह संयोजक विठ्ठल राठोड, जगदीश राठोड, विजय धारावत यांच्या मान्यतेने पालघर जिल्हा सह संयोजक अर्जुन राठोड यांनी ही पालघर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या विचाराने संघटनेने आखून दिलेल्या ध्येयधोरणांप्रमाणे तळागाळापर्यंत संघटनेच्या बळकटीसाठी व बंजारा समाजाच्या विविध समस्या व समाजातील सर्वसाान्यां समाज बांधवांना समाजाशी जोडण्यासाठी कार्यतत्पर पदाधिकऱ्यांची निवड करण्यात आली आहे नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी अथकपणे प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी जिल्हा संयोजक लक्ष्मण राठोड यांनी व्यक्त केला आहे. यावेळी गोर सेना, गोर सिकवाडी मुंबई विभाग पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
शरद पवार मिराभायंदरयेनूर नाम का छे यि
ReplyDelete