सागरी पोलिसांना फरार आरोपी पकडण्यात आले यश
१९ महीन्या पासुन फ़रार आरोंपीतास अटक
आदरणीय,
केळवा सागरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 01/2020 भादवि कलम 307,504,506 मधील पाहिजे आरोपी याचा सपोनि भीमसेन गायकवाड़, पोलीस अंमलदार योगेश गुंजाल, जयदीप सांबरे यांचेसह शोध घेतला असता आरोपी नामे उमेश किसन भोईर उर्फ मोरगा, वय 23 वर्षे, रा.नवीनपाडा झांजरोळी सफाळा येथे मिळून आल्याने त्यास 12/07/2021 रोजी अटक करण्यात आली आहे.मा. न्यायालयाने दिनांक 16/07/21 पर्यंत पोलीस कोठडि सुनावली आहे.
मा. सविनय सादर
भीमसेन गायकवाड
सहा. पोलीस निरीक्षक
केळवा सागरी पोलीस स्टेशन.
No comments:
Post a Comment