नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची पालकमंत्री आणी अधिकारी यांचेसोबत कोरोना परिस्थितीवर चर्चा.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
नाशिक जिल्ह्यात वारंवार आवाहन करूनही गर्दीवर नियंत्रण अवघड झाले असल्याने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नियमावली जाहीर केली.
कोरोना नियमावली
जिल्ह्यात नाशिक आणी मालेगाव सर्व शाळा आणी क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद,12वि,शाळा पालकांच्या संमतीनुसार नाशिक,नांदगाव,मालेगाव, निफाड या 4 तालुक्यातील सर्व शाळा अनिश्चित काळासाठी बंद,
जीवनावश्यक वस्तू संबंधित इतर सर्व दुकानं सकाळी 7ते रात्री 7
15 मार्च नंतरच्या सर्व विवाहसमारंभ परवानगी नाही.
बार,हॉटेल्स रात्री 7 ते 9 पर्यंत
जिम,व्यायामशाळा,फिटनेस सेंटर फक्त व्यक्तिगत वापरासाठी परवानगी.
सर्व धार्मिक स्थळं सकाळी 7 ते सायंकाळी 7 खुले राहील मात्र शनिवार,रविवार पूर्ण बंद*
गर्दी जमणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना बंदी.
भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने परवानगी या प्रमाणे नियमावली जाहीर केली.
No comments:
Post a Comment