Thursday, March 4, 2021

दैनंदिन प्रवाश्यांना पश्चिम रेल्वेचा दिलासा

दैनंदिन प्रवाश्यांना पश्चिम रेल्वेचा दिलासा 
पालघर - एक मार्च पासून फक्त रिझर्वेशन करणाऱ्या प्रवाशांनाच बलसाड फास्ट पॅसेंजर मधून व ईतर रेल्वे गाड्यातून प्रवासकरण्याची अन्यायकारक अट घातलेली, त्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या दैनंदिन प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाश्यांना, प्रवास करता येत नव्हता, परंतु श्री केदार काळे शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक यांनी  मा, डिव्हिजन रेल्वे मॅनेजर पश्चिम रेल्वे मुंबई सेंटर. यांच्याशी पत्रव्यवहार करून दैनंदिन प्रवासी यांच्या व्यथा सांगितले असता, दिनांक ४ मार्च २०२१ पासून आता अत्यावश्यक सेवेच्या दैनंदिन प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांना बलसाड फास्ट पॅसेंजर प्रमाणे ईतर ३३ गाड्या प्रमाणे मेमु , डच एम यू व पॅसेंजर गाड्यांन साठी घातलेली अट शिथील करण्यात आली आहे ,असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...