Monday, February 8, 2021

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष इगतपुरी तालुका प्रमुख पदी बाळा गव्हाणे यांची निवड.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष इगतपुरी तालुका प्रमुख पदी बाळा गव्हाणे यांची निवड. 

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे. 
 
युवासेना नाशिक उपजिल्हा प्रमुख बाळा गव्हाणे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, इगतपुरी तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली असुन  घोटी येथील परिवार हॉटेल येथे विनोद काळे व सहकारी यांच्या हस्ते शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन पदभार सोपविण्यात आला.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...