Monday, February 15, 2021

" श्री माघी गणेश जयंती उत्सव " तिन आसनी रिक्षाचालक - मालक संघटना, पालघर शहर.

" " श्री माघी गणेश जयंती उत्सव "
     तिन आसनी रिक्षाचालक  - मालक संघटना, पालघर शहर. 

पालघर  ( हिरालाल लोखंडे ) दर वर्षा प्रमाणे आजही सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी श्री गणेश तिन आसनी रिक्षाचालक - मालक संघटना ( रजि. ) लोकमान्य हॉटेल थांबा पालघर पश्चिम,येथील रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीने श्री माघी गणेश जयंती साजरी करण्याचे ९ वे वर्ष आहे. 
कोव्हिडा १९ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुण व माननीय महाराष्ट्र पोलिस यांच्या कायद्यातील तरतुदींच्या बंधनात राहून, माघी गणेशोत्सव साजरा करत, श्री गणेश भक्तांना श्री गणेश दर्शन व मनोकामना पुर्ण करण्यासाठी यावे,व तिर्थ - प्रसादाचा लाभ घ्यावा विनंती.
श्री गणेश तिन आसनी रिक्षाचालक - मालक संघटना, पालघर शहर

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...