नाशिक जिल्हा ग्राहक संरक्षण फॉउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांना
पदाचे कार्ड व प्रशस्तीपत्र वाटप संपन्न.
नाशिक प्रतिनिधी / सतीश पाटील.
दिनांक ४/०१/२०२१ रोजी नाशिक येथील हॉटेल सेवन स्काय मधे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.विनोद गायकवाड सर यांनी नाशिक जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण फाऊंडेशन च्या महत्वाच्या पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संघटनेच्या प्रचार,प्रसार आणि विस्तार या बाबत सविस्तर चर्चा करून, ग्राहक संरक्षण कायद्या संदर्भात तसेच ग्राहकांचे हक्क,त्यांनी घ्यावयाची खबरदारी,ग्राहकांची होणारी फसवणूक या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या जबाबदारी बाबतीत चर्चा केली व त्यांच्यावर पुढील जबाबदारी सोपविली व ग्राहक संरक्षण फॉउंडेशन नाशिक जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र साबळे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तुषार बऱ्हे,अमोल चोपडे व सतीश पाटील यांना पदाचे कार्ड आणि प्रशिस्थी पत्रक व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment