Monday, January 4, 2021

२६ जानेवारी पर्यंत औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे मनसे आक्रमक.

२६ जानेवारी पर्यंत औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर  झालेच पाहिजे मनसे आक्रमक.
पालघर (प्रतिनिधी) दिनांक 5 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालघर वरून छत्रपती संभाजीनगरसाठी रवाना होणारी बस अडवून त्यावर औरंगाबादच्या जागी छत्रपती संभाजीनगर नाव लावले. यावेळी मनसे  पालघर उपशहर अध्यक्ष मिथुन चौधरी, कुणाल कुंटे, निशांत धोत्रे,विभाग अध्यक्ष नयन पाटील, राहुल खारे, धवल आशर, मनविसे शहर अध्यक्ष निखिल पामाळे, शहर सचिव विशाल पवार, उपशहर अध्यक्ष अक्षय कोकणे, सचिन मारकड, शाखाअध्यक्ष साईश नारगोळकर, अमित यादव आदी महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते. 
   26 जानेवारी पर्यंत औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाले नाही, तर सन्माननीय श्री. राजसाहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलनाच्या भूमिकेत असेल.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...