कै. कुंदा मोहन पाटील राहणार नंदाडे सफाळे पुर्व यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
दशक्रिया विधि दिनांक ११ जानेवारी सोमवार सकाळी ११ वाजता पारगांव ब्रिज येथे. उत्तरकार्य सोमवार १८ जानेवारी ११ वाजता राहत्या घरी नंदाडे सफाळे पुर्व ता जि पालघर
शोकाकुल --श्री मोहन ठक्या पाटील पती रिक्षा चालक
धनेश वसंत गावड -मुलगा रिक्षा चालक ,राकेश मोहन पाटील -मुलगा रिक्षा चालक, प्रशांत मोहन पाटील मुलगा सौ मनीषा पाटील मुलगी, सौ वैशाली गावड मुलगी, कु, शितल पाटील मुलगी
No comments:
Post a Comment