खारेकुरण ग्राम पंचायती वर भगवा फडकला
पालघर (चंद्रकांत पाटील )खारेकुरण ग्रामपंचायत निवडणूक 2017 रोजी झाली होती 11 सदस्या पैकी 4 सेने चे व 7 सिटी चे सदस्य निवडून आले होते व शिट्टी ची सत्ता स्थापन झाली होती परंतु 7 पैकी 5 सदस्यांनी सेनेत प्रवेश केल्या मुळे सिटीच्या सरपंचावर अविश्वास ठराव पास झाला.व आज दिनांक 7/1/2021रोजी सेने च्या सरपंच मा.सौ.गीता किरण पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड झाल्यावर त्यांना शुभेच्छा देणे साठी पालघर जिल्हा प्रमुख मा.श्री. राजेशभाई शहासाहेब,जिल्हा परिषद पालघर कृषि सभापती मा.श्री.सुशील चुरी साहेब,मा.श्री रवींद्र पागधरे साहेब माजी सभापती पालघर ,जिल्हा परिषद सदस्या मा.सौ वैशाली करबट मॅडम,पंचायत समिती सदस्या मा.सौ.शैला कोल्हेकर मॅडम व शेकडो शिवसेना कार्यकर्ता उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सरपंचांनी ज्या ज्या लोकांनी सरपंच बनवण्यासाठी सहकार्य केले त्यांचे मनापासून आभार मानले व गावाचा विकास कसा होईल या साठी प्रामाणिक काम करील.
No comments:
Post a Comment