Breaking news :
आज दिनांक 6/9/2020 रोजी 1530 वा चे सुमारास डहाणू तालुका च्या मुम्बई अहमदाबाद महामार्ग वर तवा गावचे हद्दीत साईबाबा मंदिरा समोर सर्वीस रोडचे बाजूला ढगांचा गडगडाट होऊन सदर ठिकाणी 5 व्यक्ती उभ्या असताना ढगातून नितेश हल्ला तुंबडा रा तवा याचे अंगावर विज पडून तो मयत झालेला आहे तसेच अनिल सुधाकर दिंडा रा तवा हा जखमी झालेला आहे जखमी व्यक्तीला वेदांत हाँस्पीटल व मयत यास तलासरी ग्रामीण हाँस्पीटलमध्ये पोस्टमार्टेम करीता घेऊन गेलेले आहेत.
मौजे अंबिस्ते खुर्द येथे सागर शांताराम दिवा वय 17 वर्षं(अंदाजे) या व्यक्ती वर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच, अन्य ४ व्यक्ती वर उपचार चालू आहेत.
No comments:
Post a Comment