*श्री . हनुमान वरघडे यांच्या नेतृत्वाखाली शेलार गावात पक्ष प्रवेशाचा धडाका*
भिवंडी (गिरीष देव) :-आज दिनांक :- 06 - 09 - 2020 रोजी भिवंडी ग्रामीण मध्ये शेलार गावात *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत* शेलार गावातील कु ओंकार पाटील , पांढुरंग चव्हाण , सचिन मोरे , आकाश रवींद्र ओव्हाळ यांच्या सोबत स्थानिक तरुणांनी यांनी सन्मानीय ( ठाणे जिल्हा अध्यक्ष *श्री संतोष साळवी* ) व ( भिवंडी ग्रामीण चे तालुका अध्यक्ष *श्री . परेश चौधरी*) *विभाग अध्यक्ष श्री गिरीश महेश देव* , *उपतालुका अध्यक्ष श्री उमेश गुरव* तसेच *भिवंडी शहर अध्यक्ष कु महेश मिरजे* यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला .
No comments:
Post a Comment