Saturday, September 5, 2020

दिनांक :- ०५. सप्टेंबर २०२०वार। :- शनिवार

"दिग्गज वार्ताहर" बातम्या
दिनांक :- ०५. सप्टेंबर २०२०
वार।    :- शनिवार

▪️ जवानांचं मनौधैर्य उंचावलेलं, परिस्थितीचा सामना करण्यास जवान सज्ज; लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची स्पष्टोक्ती 

▪️ देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या 39 लाख 36 हजार 748; आत्तापर्यंत 68 हजार 472 जणांचा मृत्यू  

▪️ जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱ्या तरुणांना रोखण्याची गरज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत 
 
▪️ तैवानमध्ये चीनचे सुखोई-35 हे फायटर जेट विमान कोसळलं; विमानाचा पायलट जखमी 

▪️ अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी 3 पर्याय, प्रॅक्टीकल ऐवजी तोंडी परीक्षा होणार; उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

▪️ मी पोकळ धमक्या देत नाही, एक्शन करणारा व्यक्ती; खासदार संजय राऊत यांचा अभिनेत्री कंगना राणौतला टोला 

▪️ पूर्व विदर्भातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपयांची मदत; मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

▪️ रिलायन्स जिओची 'जिओ फायबर' ही ऑफर लाँच, 5 सप्टेंबरपासून मिळणार अनलिमिटेड इंटरनेट
   
▪️ चेन्नई सुपर किंग्जची दुसरी विकेट; रैनापाठोपाठ हरभजन सिंहची यंदाच्या आयपीएलमधून माघार

▪️ मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही; गृहमंत्री अनिल देशमुख यांचं वक्तव्य

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...