पालघर जिल्हा
जळगाव कारागृह च्या आधिकाऱ्यास बंदूकिचा धाक धाकुन फरार जालेल्या कुख्यात गुंडास बोईसर पोलिसानी ठोकल्या बेड्या.
पालघर जिल्यातील बोईसर पोलिस स्टेशन च्या अधिकारी व कर्मचारीनी सापळा रचुन जळगाव जिल्हा कारागृह आधिकाऱ्याच्या डोक्यावर बंदूक लाऊंन फरार जालेला कुख्यात आरोपी गौरव पाटिल यास आटक जळगाव सह राज्यातील इतर जिल्यांमध्ये आरोपी वर्ति हाफ मर्डर ,दरोडा सह विविध गंभीर गुन्हे धाकल आहेत.
बाईट
1:- बोईसर पोलिस स्टेशन प्रभारी
प्रदीप कसबे
2:- विजूल्स आरोपी
3:- बोईसर पोलिस स्टेशन विजूल्स
No comments:
Post a Comment