🚩एक पाऊल जनतेसाठी🚩
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना*
*आज दिनांक*
*दि. 06/9/2020*
*भिवंडी ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र अनगाव ( P H C ) येथे जाऊन कोरोनाची ( कोविड 19 ) चाचणी आपल्या माध्यमातून किंवा शिबिर माध्यमातुन करण्यात यावी तसेच . परिसरातील गावांमध्ये जनजागृती करण्यात यावी या संदर्भात *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी ग्रामीण चे उपतालुका अध्यक्ष श्री उमेश गुरव* , *महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी ग्रामीण तालुका उपाध्यक्ष *श्री दयानंद पाटील* , *( महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष श्री . गिरीश महेश देव )* *यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले*
*प्राथमिक आरोग्य केंद्र अनगाव उपस्थीत डॉ. नलिनी ठोंबरे यांनी लवकरात लवकर शिबिर जनजागृती करुनच आयोजित करु असा शब्द दिला*
महाराष्ट्र सैनिकांनी मानले *डॉ नलिनी ठोंबरे* यांचे मानले आभार.
*सर्वांनी सहकार्य करून कोरोनाला हरवू या*
No comments:
Post a Comment