Sunday, September 6, 2020

मनसे कडूनआरोग्य वर्धीनी केंद्र भिवंडी तालुक्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्र यांना दिले पत्र


*महाराष्ट्र नवनिर्माण सेना*
 
*संस्थापक / अध्यक्ष - राज साहेब ठाकरे*


*दि. 06/9/2020*
     *महाराष्ट्र  नवनिर्माण सेना दाभाड व परिसर यानी प्राथमिक आरोग्य केंद्र दाभाड याना कोरोनाची चाचणी आपल्या माध्यमातून किवा शिबिर माध्यमातुन  व परिसातिल गावांमधे जनजागृती करुन लवकरात लवकर करण्यात यावी , सन्धर्भात  निवेदन देण्यात आले.*
तसेच उपस्थीत *महाराष्ट्र सैनिक विनोद पवार ( अध्यक्ष- साथ मित्रांची ),भुषण पाटील, नितेश भोईर,सुनीळ पाटील,तुषार पाटील,योगेश मांजे,साइनाथ पाटील,दयानंद पाटील,नयन पाटील,मिसाल,संदीप पाटील उपस्थीत होते.* 

*प्राथमिक आरोग्य केंद्र दाभाड उपस्थीत डॉ. शलाका शिंदे यानी लवकरात लवकर शिबिर  जनजागृती करुनच आयोजित करु असा शब्द दिला* 

महाराष्ट्र सैनिकाने मानले डॉ  शलाका शिंदे यांचे मानले आभार.

*सर्व मनसैनिकांचे आभार.....*

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...