Sunday, September 13, 2020

नवनिर्माण विद्यार्थी सेनाभिवंडी ग्रामीण मधील नियुक्त्या जाहीर.

नवनिर्माण विद्यार्थी सेना
भिवंडी ग्रामीण मधील नियुक्त्या जाहीर.
 भिवंडी (गिरीश देव) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानीय राज साहेब ठाकरे यांच्यावर असलेले प्रेम व विश्वास यामुळेच युवा वर्ग मोठ्या प्रमाणात मनसे पक्षाशी जोडला गेला आहे.युवा कार्यकर्ते आता पुढे येऊन पद घेऊन सन्माननीय राज साहेबांचे विचार सर्व सामान्य जनते पर्यत पोहचवण्यास सज्ज झाले आहेत. म्हणूनच आज भिवंडी ग्रामीण मधील साखरोली गावातील कार्यकर्ते यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री संतोष साळवी यांच्या हस्ते व भिवंडी ग्रा मधील अनगाव गणाचे विभाग अध्यक्ष श्री गिरीश महेश देव यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकारी खालील प्रणाने.
*कु प्रदीप अंकुश शेळके  ( शाखा अध्यक्ष साखरोली)*
*कु विकास रोहिदास पाटील ( उप शाखा अध्यक्ष साखरो ली)* 
*कु अजय गंगाराम भोईर  ( गट अध्यक्ष साखरोली)* 
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना जिल्हा अध्यक्ष संतोष साळवी यांनी पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या आहेत.व जोमाने काम करण्यास सूचना दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...