आज संत तुकडोजी महाराज नागपूर यांच्या कडून उच्च शिक्षण शेत्रातील पी एच डी पदवी घोषित. (पालघर)आज पालघर येथील प्रज्ञान प्रबोधिनी चे संचालक राजकुमार पाईकराव तळणीकर विद्यापीठ यांच्या पत्नी व दांडेकर कॉलेज च्या ग्रंथपाल प्रा.शीला गोडबोले पाईकराव याना आज संत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ नागपुर यांच्या कडून पीएचडी डॉक्टरेट ही उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी घोषित केली आहे.त्यानी आपले संशोधन Research Productivity of Facilities of SNDT Womens University Mumbai : A Study या विषयावर केले.त्याना नागपृर च्या Government Institute of Science चे प्रा डॉ रामदास लिहितकर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्या यापूर्वी डिग्री ला
डॉ बाबासाहेब अम्बेडकर विद्यापीठ औरंगाबाद विद्यापीठातुन प्रथम आल्या होत्या व तीन गोल्ड मेडल त्याना मिळाली होती तसेच पोस्ट ग्रेजुएट ला सुद्धा त्या srtmu नांदेड़ विद्यापीठात प्रथम येऊन दोन गोल्ड मैडल मिळविली आहेत.
या शिवाय N E T परीक्षेत पूर्ण महाराष्ट्र तुन त्या एक मेव यशस्वी जाल्या होत्या.आता पर्यंत त्यांचे राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय 50 पेक्षा जास्त शोध निबंध प्रकाशित zale आहेत तर दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
त्यांच्या यशाची प्रेरणा आहेत बाबासाहेब अम्बेडकर.
बाबासाहेब शेवटचा श्वास असे पर्यन्त आम्ही तुम्हाला नाही विसरु शकत.
भीमा तुज जन्मामुळे
We are because he was
बाबासाहेब है सर्व यश तुमच्या पायाच्या धूळी ची सुद्धा बरोबरी करू शकत नाही
पण बाबासाहब तुम्ही संगीतलेला शिकन्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.व जे काही आम्हाला थोड़े फार यश मिळतय हे सर्व तुमच्या मुळे याची आम्हाला पदोपदी जाणीव आहे.
No comments:
Post a Comment