Monday, September 14, 2020

भारताच्या माजी राष्ट्रपतींना आदरांजली

*भारताच्या माजी राष्ट्रपतींना  आदरांजली*
     🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻🙏🏻
 पालघर (प्रतिनिधी) दिनांक १४ वार सोमवार  स्काउट्स अँड गाईड्स साठी खुप मोठे योगदान असणारे *भारताचे माजी राष्ट्रपती* 
*कै. श्री. प्रणव मुखर्जी* यांना पालघर भारत स्काउट्स अँड गाईड्स तर्फे *रविवार दिनांक १३/०९/२०२०* रोजी सर्वधर्मीय प्रार्थना घेवून आदरांजली वाहण्यात आली
या वेळेस पालघर भारत स्काउट्स अँड गाईड्स चे *जिल्हाध्यक्ष मा. श्री वागेशजी कदम* ( *कार्याध्यक्ष:* *जीवन विकास शिक्षण संस्था पालघर*) ,
 *जिल्हा कोषाध्यक्ष श्री रविंद्र नाईक*, 
*जिल्हा सचिव  श्री निलेश भोईर*,
संघटन आयुक्त स्काऊट *श्री रामा गावित*, संघटन आयुक्त गाईड *सौ विद्या भदाणे* ,जिल्हा प्रतिनिधी *श्री विजय जाधव, स्काऊटर श्री कृष्णकांत गडग*, *श्री नरेंद्र घरत* *श्री दळवी* लिपिक  *श्री सूरज गोईकर*  आणि शिक्षक उपस्थित होते

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...