Monday, September 14, 2020

पालकमंत्री दादाजी भूसे यांचा 15 सप्टेंबर 2020 रोजीचापालघर जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री दादाजी भूसे यांचा 15 सप्टेंबर 2020  रोजीचा
पालघर जिल्हा दौरा कार्यक्रम

पालघर(प्रतिनिधी) दि. 14 :- कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे  हे दि. 15 सप्टेंबर 2020 रोजी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.

मंगळवार दि. 15 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वा. कासा येथे आगमन व कासा, धुंदलवाडी, सासवंद, ता.डहाणू व वडवली, ता. तलासरी, भुकंप प्रणव क्षेत्रास भेट व पाहणी. दुपारी 12.00 वा. वेदांत हॉस्पीटल, सासवंद, ता.डहाणू जि.पालघर येथे आगमन कोव्हीड-19 संदर्भात पाहणी. दुपारी 12.30 डहाणू-तलासरी  येथील भुकंप प्रवणक्षेबाबत उपाययोजना, चर्चा, आढावा बैठक. 
दुपारी 3.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे 1)पालघर जिल्हा कोव्हिड-19 सद्यस्थितीचा आढावा. 2)पालघर जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा. बैठकीस उपस्थीती स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर सोईनुसार पालघर येथुन शासकीय वाहनाने  मुंबई कडे प्रयाण.
*******

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...