Friday, September 3, 2021

रविंद्र तरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

रविंद्र तरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

भिवंडी(किशोर पाटील)
भिवंडी तालुका शिक्षक सेने अद्यक्ष रविंद तरे यांना डॉ मधुसूदन घाणेकर ब्रम्हध्यान विद्यापीठ पुणे या संस्थे च्या वतीने आदर्श शिक्षक ब्रम्हध्यान पुरस्कार जाहीर झाला आहे रविंद्र तरे सर हे जिल्हा परिषद ठाणे च्या गोवे गावातील शिक्षक आहेत आपला भारदस्त आवाज ,उत्कृष्ट वक्तृत्व ,व उत्तम शिक्षनाच्या जोरावर आता पर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहे .शासकीय नोकरीत रुजू होतांना पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील आदिवासी भागात त्यांनी 6 वर्ष सेवा केली .आपल्या जवळ असलेल्या कलेचा वापर करून त्यांनी अनेक ठिकाणी प्रथम क्रमांकाचे पारितोषिके मिळवली गायन स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा खेळ क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले सर्व गुण संपन्न शिक्षक म्हणून तरे सरांची ख्याती आहे त्यांच्या या आदर्श कार्याचा गौरव म्हणून त्यांना 5 सप्टेंबर 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने प्रदान करण्यात येणार आहे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...