Monday, August 16, 2021

ग्रामपंचायत /जिल्हा परिषद शाळा- मौजे कांद्रेभुरे तालुका जिल्हा पालघर ध्वजारोहण संपन्न..

ग्रामपंचायत /जिल्हा परिषद शाळा- मौजे कांद्रेभुरे तालुका जिल्हा पालघर ध्वजारोहण संपन्न..... 



सफाळे(सफाळे हिरालाल लोखंडे )राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट 2021 या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवी  कांद्रेभुरे ग्रामपंचायत ता. जि. पालघर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्री जगदीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून  मानवंदना देण्यात आली आणि त्यांनी संदेश दिला आपल्या गावच्या विकासासाठी आपण सर्व एकत्र येऊ आणि कोविड 19( कोरोणा) महामारीला पळवून लावू त्यावेळी  उपस्थित ग्रामपंचायत सदस्य श्री अरुण पाटील सौ तनुजा पाटील सौ इच्छा पाटील सौ जयश्री पाटील सौ प्रमिला भूरकुड ग्रामस्थ  दोन्ही जि प मराठी शाळा शिक्षक वर्ग बेलपाडा व कांद्रेभुरे   अंगणवाडी सेविका आशा वर्कर आशा वर्कर पाऊस चालू असताना ध्वजारोहन करण्यात आले

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...