Monday, August 16, 2021

पुरग्रस्तांना एक हात मदतीचा "विनोद जाधव फाऊंडेशन आणि लँपविंग ग्रुप कुर्ला मुंबई यांनी केली"

पुरग्रस्तांना एक हात मदतीचा "विनोद जाधव फाऊंडेशन आणि लँपविंग ग्रुप कुर्ला मुंबई यांनी केली"

 भिवंडी (प्रतिनिधी)विनोद जाधव फाऊंडेशन आणि लँपविंग ग्रुप कुर्ला मुंबई यांनी केली
पुरग्रस्ताना जीवनाआवश्यक वस्तूची
 एक हात मदतीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र या संस्थेचे कोकण विभागीय अध्यक्ष व विनोद जाधव फाँउडेशन लँपविंग ग्रुपचे सर्वसर्वा मा.विनोद जाधव यांनी नुकतेच महाड,(खेड ,पोसरे) व चिपळूण येथील पुरग्रस्ताना जीवनाआवश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. खरतरं प्रलयंकारी महापूराने संपूर्ण कोकण विभागात दैनिय परिस्थिती निर्माण झाली, या मध्ये दरडी कोसळून अनेक जण त्या मध्ये गाढले गेले, तर.. पुराच्या पाण्याने अनेकांचे सुखी संसार उध्वस्त झाले. अशा पुरग्रस्त बांधवांना त्याचा संसार नव्याने फुलविण्यासाठी जवळपास दोनशे कुंटुंबियाना ,जीवना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी मा.विनोद जाधव यांच्या बरोबर ,त्याचे मित्र व लँपविंग ग्रूपचे अनेक सदस्य उपस्थित होते.
     मा.विनोद जाधव हे नेहमीच अडीअडचणीच्या वेळी सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत असतात, त्याच्या या दानीवुत्तीला 
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्राचा निळा सलाम

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...