Friday, August 6, 2021

पालघर रिपाईच्या वतीने चींतुपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय वस्तूंचे वाटप .

 पालघर रिपाईच्या वतीने चींतुपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय वस्तूंचे वाटप .

पालघर (प्रतिनिधी) पालघर आज रिपाई (आ) पालघर जिल्हाच्या वतीने आबाचापाडा देवखोप आणि बाळशी पाडा येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळेय उपयोगी वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले त्या समयी रिपाई (आ) चे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव ,शहर उपाध्यक्ष राम ठाकूर,शहर संघटक सचिव  घाडिवकर व शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी रिगल बुकचे सुमित सर,गोविंद रेड्डी सर,मुन्ना भाई,कीर्ती भाई यांच्या सहकार्य लाभले आहे ह्या मुलांना शालेय वस्तु वाटप करत असताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.असे कार्यक्रम अशाच पाड्यापाड्यात घेऊन  गरीब व गरजू विद्यार्थ्यांना  याचा लाभ झाला पाहिजेत.असे पालक वर्गा कडून बोलले जात होते

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...