सफाळे पोलीस ठाणे
हरवलेल्या व्यक्तीच्या शोध कामी
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) खालीलप्रमाणे वर्णन केलेली व फोटोत दाखवलेली व्यक्ती एकच आहे. नाव -- नितीन दामोदर देवरूखकर, वय वर्षे ३५, उंची ५ फूट ५ इंच, रंग गोरा, चेहरा गोल, डोळे काळे, बांधा सडपातळ, केस काळे, अंगात लाल काळ्या रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची फुल पँन्ट, हातात घड्याळ, पायात काळ्या रंगाचे सँन्डल, दोन्ही हातातील करंगळीली सहावे बोट, डाव्या पायाला जुन्या जखमेचा व्रण.
सदर व्यक्ती हि दिनांक ७ जून २०२१ रोजी बगाडी पाडा नायरा पेट्रोल पंप समोर, सफाळे पुर्व ता,जि पालघर येथून सकाळी ९ च्या सुमारास घरातील कोणासही काही एक न सांगता, गेला तो आजपर्यंत घरी परत आला नाही. म्हणून त्याची आई श्रीमती सुनिता दामोदर देवरूखकर वय वर्षे ६५ यांनी दिनांक ९ जून २०२१ रोजी सफाळे पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्यानंतर, मनुष्य मिसींग रजि, नंबर ०८ / २०२१ ने नोंदणी करण्यात आली असून
सफाळे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे सहा,पो निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार श्री एन एल धोंगडे पुढील तपास करीत आहे. सदर व्यक्ती कोणास आढळून आल्यानंतर मोबाईल नंबर सफाळे पोलीस ठाणे ८६६९६०४०३७ किंवा तपासी अंमलदार ७२१८४७२८६१ या नंबरवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment