Sunday, June 6, 2021

पर्यावरण परिसंस्था पूर्वसंचलित करण्यास यु पी एल ली.कंपनीची साथ

पर्यावरण परिसंस्था पूर्वसंचलित करण्यास यु पी एल ली.कंपनीची साथ 
 (प्रतिनिधी) ५ जून विश्व पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.याचे औचित्य साधून यू.पी. एल.ली.कंपनीने परीसंस्था पूर्वसंचलित करण्याच्या हेतूने कचऱ्याचा  निःशेष करून आणि १० हजार चौ.फूट.जागेत मातीचा भराव टाकून कंपनीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली.
या कार्यक्रमाला .प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शरद संखे युनिट चे हेड,यू .पी. एल.ली. व राकेश कुमार  उपस्थित होते.तसेच कंपनीचे पदाधिकारी श्री.रमेश वाकडे,अश्विनी पांडे,अमेय जोशी ,सागर पिंपळे,रामदास वेताल, कार्यक्रमास हजर राहून वृक्षारोपण केले तसेच लोककल्याण संस्थेचे  अध्यक्ष श्री.स्वामीनाथ पांडे कार्यक्रमास उपस्थित होते

1 comment:

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...