*प्ल्झमा दात्यानी प्लस्मा दान करून समाजसेवेत योगदान दयावे*
* *जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ*
पालघर (प्रतिनिधी)दि 5 : कोविड झालेल्या व्यक्ती वर उपचार करण्यासाठी प्लाइमा धेरपी ही उपयोगात येत असून
प्ल्झमा दात्यानी प्लस्मा दान करून समाजसेवेत आपले योगदान दयावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले.
ज्याप्रमाणे रक्तदान हे सर्वश्रेष्ट दान आहे त्याच प्रमाणे प्ल्झमा दान देखील सर्वश्रेष्ठ दान आहे.
दान केल्याने एखादया कोरोना रुग्णचा जिव आपण वाचवू शकता प्लस्मा दाते हे स्वेच्छेने प्लाझ्मा दान करण्यास तयार आहे त्यांनी plasma.collectorpalghar@gmail.com या मेल वर मेल करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले.
No comments:
Post a Comment