पालघर मधील इंधन दरवाढीचा संधर्भात निषेधार्थ पत्र शिवसेनेने उपजिल्हाधकारी नवले साहेब यांना दिले
🔴➖( प्रतिनिधी)पालघर वाढलेल्या ईंधन दरवाढी चा निषेधार्थ शिवसेने तर्फे आज पालघर हुत्तात्मा स्तंभा जवळ एकत्रित होवून केंद्र सरकार चा निषेध करीत निवासी उप जिल्हाधिकारी नवले साहेबांना ईंधन दरवाढ कमी करण्या बाबतीचे निवेदन देण्यात आले .
यावेळी पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश भाई शाह , वसंत भाई चव्हाण , जिल्हा परिषद अध्यक्षा सौ भारती ताई
कामडी आमदार मा श्री
श्री निवास जी वनगा साहेब , जिल्हा महिला संघटक ज्योति ताई मेहेर व इतर सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधि ,. पदाधिकारी , महिला आघाडी , युवासेनिक उपस्थित होते .
No comments:
Post a Comment