मा . मनसे चे कल्याण मधील माजी आमदार श्री प्रकाश भोईर यांचे पुतने - (शैलेश किसन भोईर) हे हरवले आहेत
राहणार - बेतूरकर पाडा कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे
वय - 32
रंग - सावळा
शैलेश भोईर हे 16 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9:30 वाजता बँकेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडले असून ते घरी परतले नाही
अपहरणाची शक्यता वर्तवली जात आहे
सापडल्यास संपर्क करावा 🙏
No comments:
Post a Comment