Sunday, January 3, 2021

ग्राहक सं रक्षण फाउंडेशन च्या माध्यमातून सावित्रीच्या लेकी पुरस्कार सोहळा पालघर येथे कार्यक्रम संपन्न

ग्राहक सं रक्षण फाउंडेशन च्या माध्यमातून सावित्रीच्या  लेकी पुरस्कार सोहळा पालघर येथे कार्यक्रम संपन्न
पालघर (प्रतिनिधी)आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ग्राहक संरक्षण फाउंडेशन च्या वतीने सावित्रीच्या लेकी पुरस्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमास  मा.भारती कामडी जिल्हा परिषद अधेक्ष ,सौ दर्शना पाटील राष्ट्रीय कोषाध्यक्ष  ग्रा स फा, सौ रुपाली वर्तक psi भरोसा सेल sp कार्यालय पालघर, जेष्ठ विचारवंत  वसुमती चित्रे ,  उपस्थित होत्या या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 25 सावित्रीच्या लेकींचे *सवित्रीच्यालेकी* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  याच कार्यक्रमात शाळाबाह्य मुलीं साठी अविरत 12 वर्ष कार्य करणाऱ्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ कीर्ती किरण थोरात यांनाही सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन निलेश भोईर सर राष्ट्रीय सचिव ग्राहक संरक्षण फाउंडेशन व सौ संघमित्रा भोईर मॅडम यांनी केले होते तर य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जतीन लदं सर यांनी केले

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...