जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा वनहक्क समिती कक्षाला मा.खासदार राजेंद्रजी गावित यांनी घेतली भेट.
पालघर (प्रतिनिधी)दिनांक १७/१२/२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील
जिल्हा वनहक्क समिती कक्षाला
मा खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ह्यानी भेट दिली
तेव्हा पालघरचे जिल्हाधिकारी मा डॉ श्री माणिक गुडसर साहेब व उपजिल्हाधिकारी मा श्री सुरेंद्र नवले साहेब उपस्थित होते .
जिल्हाधिकारी कार्यालयात मा जिल्हाधिकारी ह्याच्या नेतृत्वाखाली 2500 वनहक्क पट्ट्यांचे काम पुर्ण झाले आहे ,ह्या महीना अखेर पर्यंत अजुन ३००० दाव्यांचे काम पुर्ण होणार आहे ,डहाणु व जव्हार चे डि एफ ओ व उपजिल्हाधिकारी ह्यांचेही सहकार्य ह्या कामात आहे , लवकरच ह्याचे प्रमाण पत्र व अधिकृत डॉक्युमेंट ल्यामिनेशन करुन लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे
मा खासदार ह्यानी कामाबद्दल समाधान व्यक्त केले
No comments:
Post a Comment