ग्राहक संरक्षण फाउंडेशन सर्व पदाधिकारी व सदस्य यांना नियुक्ती पत्र व कार्ड वाटप कार्य संपन्न...
पालघर (प्रतिनिधी)- ग्राहक संरक्षण फाऊंडेशन विषयी दिसून येणारी तळमळ व पाटील साहेब यांनी घेतलेली परिश्रम या परिश्रमाचा माध्यमातून ही संघटना उभारणी करण्याचा दृढ निष्यय करून त्याला पूर्णवत्यास नेण्यासाठी अतोनात घेतलेले कष्ट खरोखरच स्तुतितुल्य आहे त्यांनी हे कार्य करताना
वैयतिक स्तरावर घेतले असते तर त्यांचा निश्चितच मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक, कौटूबिक फायदा झाला असता परंतु समजाशी आपले काही देणे लागत व देशाचेही काही देणे लागते आपण असे कार्य करू की आपल्या देशातील जनतेची दररोज च्या जीवनात अनेकान कडून होणारी फसुवणुक लक्षात घेऊन आपण ही फसवणूक थांबवून सामान्य ग्राहकांना ज्ञाय मिळवून देऊ शकतो ही सर्व बाब समजल्या मुळे त्यांनी ग्राहक संरक्षण फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करून आता पर्यंत सोळा राज्यात या संस्थेचे पदधिकारी यांची नेमणूक केली आहे दरवर्षी जे पदाधिकारी संस्थेला वेळ देवून सामान्य जनतेला ज्ञाय मिळवून देन्याचे कार्य करत असतात त्यांचे संस्थे कडून कौतुक केले जाते व त्यांना वरच्या पदावर नियुक्ती केली जाते.
दरवर्षी ही नियुक्ती मार्च महिन्यात होत असते परंतु ह्या वर्षी अचानक आलेल्या देशावर कोरांनाचे संकट लक्षात घेऊन पाटील साहेब ह्यांनी नियुक्ती थांबवली होती पण आज ती वेळ आली सर्व परिस्थिती जाणीव लक्षात घेऊन व कोरोनाच्या पार्श्व भूमीवर काळजी घेऊन आज दी 8/11/2020 रोजी आपल्या कार्यलयात पदाधिकारी व सदस्य यांनी नियुक्ती पत्र कार्ड वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता तो व्यवस्तीत रित्या पार पडला
ग्राहक संरक्षण फाउंडेशन च्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांना संस्थेच्या .
राष्ट्रीय पदाधिकारी ,महाराष्ट्र पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आली.त्यासाठी सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी व सदस्य यांनी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावली .यात प्रत्येक राज्यातून आलेल्या पदाधिरी व सदस्य यांच्यात आनंद दिसत होता.या कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री डी . व्हि.पाटील.तसेच या संवस्थेचे राष्ट्रीय सल्लागार अड . श्री दिपक सावले,राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. संतोष राणे,राष्ट्रीय महासचिव श्री .निलेश भोईर,राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ.दर्शना पाटील. राष्ट्रीय कार्यालयीन सचिव श्री विजय शेट्टी,सचिव सौ.रुचिता पाटील, उपाध्यक्ष श्री रांमप्रताप ठाकूर,महाराष्ट्र सचिव श्री रवि राठोड , पालघर जिल्हाध्यक्ष श्री मिलिंद चुरि,तसेच वसई व ठाणे
,सांगली,भुसावळ,औरंगाबाद,नाशीक, व इतर ठिकाणाहून आलेल्या सर्व पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र व पदाचे कार्ड वाटप करण्यात आले. हा कार्य क्रम उत्तम रित्या झाला.यात संवस्थेच्या वतीने सर्व कार्य करत्यांचे आभार पाटील साहेब यांनी आभार मानले
No comments:
Post a Comment