Monday, November 2, 2020

मा.जिल्हाधिकारी महोद्यांचा पूर्ण दिवस कुपोषण निर्मुलनासाठी.

मा.जिल्हाधिकारी महोद्यांचा पूर्ण दिवस कुपोषण निर्मुलनासाठी.

यामध्ये :-

1पालघर(पंढरीनाथ गायकवाड). कुझे बोबापाडा, सुत्रकार पाटीलपाडा, सुत्रकार काटीलपाडा, अणविर पाटीलपाडा, सावरोली ब्राम्हणपाडा अंगणवाडी केंद्रांना भेटी.

2. गरोदर व स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांच्यासी संवाद

3. SAM व MAM बालकांच्या घरी भेटी

4. अंगणवाडी सेवा योजना, अमृत आहार योजना व आरोग्य विभागाच्या योजनांची लाभाबात

विचारपूस

5. उपकेंद्र व खावटी कर्ज योजना कॅम्प पाहणी

यावेळी मा.जिल्हाधिकारी महोद्यांनी सर्व विभागांशी समन्वय साधून अंगणवाडी सेवा योजना व आरोग्य योजना प्रभाविपणे राबवून कुपोषणाचे समुळ उच्चाटन करुन तलासरी मॉडल बनवण्याबाबत सुचना देण्यात आल्या यावेळी तालुक्याचे तहसिलदार स्वाति घोंगडे, गटविकास

अधिकारी राहुल म्हात्रे, C.D.P.O, T.H.O सोबत होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...