Friday, October 2, 2020

महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून वाडेशहरात स्वच्छता अभियान राबविले.

महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून वाडेशहरात स्वच्छता अभियान राबविले.
वाडा:(किरण थोरात)वाडा शहरात आज महात्मागांधी जयंतीचे औचीत्य साधून वाडा शहरातील गवंडी व मजूर बांधकाम संघटनांनी एकत्र येऊन वाडे शहरात स्वच्छता मोहीम राबवली आहे.यात संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष भिमराव बागुल.सचिव शाम डगले,पालघर जिल्हा अध्यक्ष सुजय जाधव,राजू पाटील,सुहास भानुशाली व इतर पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन आज गांधीजयंती निम्मित वाडा  परिसरात  स्वच्छता कार्यक्रम  हा स्तुत्य उपक्रम राबवल्या मुळे त्यांच्या ह्या संघटनेला वाडा शहरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जातात.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...