महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून वाडेशहरात स्वच्छता अभियान राबविले.
वाडा:(किरण थोरात)वाडा शहरात आज महात्मागांधी जयंतीचे औचीत्य साधून वाडा शहरातील गवंडी व मजूर बांधकाम संघटनांनी एकत्र येऊन वाडे शहरात स्वच्छता मोहीम राबवली आहे.यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिमराव बागुल.सचिव शाम डगले,पालघर जिल्हा अध्यक्ष सुजय जाधव,राजू पाटील,सुहास भानुशाली व इतर पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन आज गांधीजयंती निम्मित वाडा परिसरात स्वच्छता कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम राबवल्या मुळे त्यांच्या ह्या संघटनेला वाडा शहरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जातात.
No comments:
Post a Comment