"दिग्गज वार्ताहर," बातम्या
दिनांक :-०४.सप्टेंबर २०२०
वार। :- शुक्रवार
▪ भारतीय लष्कराच्या दणक्याने ड्रॅगनचे धाबे दणाणले, राजनाथ सिंहांच्या भेटीसाठी मॉस्कोमध्ये चिनी संरक्षण मंत्र्यांची धावाधाव
▪ भारत आणि रशियामध्ये अत्याधुनिक रायफलींच्या करारावर अंतिम शिक्कामोर्तब झाले ; अत्यंत प्रभावी असणाऱ्या रायफली भारतात येणार
▪ इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) भाड्याने घेतलेल्या एका तेलवाहू जहाजाला श्रीलंकेच्या पूर्व भागातील समुद्रामध्ये आग लागली; जहाजामध्ये 2 लाख 70 हजार टन तेलसाठा
▪ नवरात्रीची नियमावली वेळीच जाहीर करा, आशीष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
▪ राज्यांतर्गत प्रवासासाठी 8 हजार 501 तिकीटे आरक्षित; मध्य रेल्वेची माहिती
▪ रिया चक्रवर्तीच्या घरावर एनसीबीचा छापा, मुंबई पोलिसांसोबत झाडाझडती सुरु
▪ 23 अतिरिक्त जिल्हाधिकारी झाले आयएएस अधिकारी; लवकरच राज्य शासनाकडून नियुक्ती दिली जाणार
▪ पोकोचा नवीन बजेट स्मार्टफोन पोको एम 28 सप्टेंबर रोजी भारतात लॉन्च होणार
▪ कोरोनामुळे आयपीएलला 'पंच' मिळेनात, बीसीसीआयला सांगण्यात आला नकार
▪ मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘स्थलपुराण’ हा सिनेमा झळकणार ब्राझीलमधील चित्रपट महोत्सवात
No comments:
Post a Comment