Thursday, September 10, 2020

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना भिवंडी ग्रा मध्ये नियुक्त्यांचा कार्यक्रम संपन्न.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना भिवंडी ग्रा मध्ये नियुक्त्यांचा कार्यक्रम संपन्न.
 भिवंडी (गिरीश देव)एकंदरित राजकीय परिस्थिती बघता सध्या च्या घडली कुठलाच पक्ष रस्त्यांवर उतरून सर्व सामान्य जनतेला न्याय द्यायला तयार नाही. अश्या परिस्थिती  फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे जो संपूर्ण लॉक डाऊन च्या काळात रस्त्यावर उतरून सर्व सामान्य जनतेला मोठया प्रमाणात दिलासा दिला आहे. सतत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उचलून त्यांना न्याय  देण्याच काम केलं जातं.ही सर्व काम पाहून तरुण पिढी ही आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने च्या माध्यमातून जनतेची काम करण्यासाठी सक्रिय राजकारणात जबाबदारी पद घेऊन काम करण्यास उत्सुक असल्याने आज त्यांना मा श्री संतोष साळवी जिल्हा अध्यक्ष ठाणे ग्रा व परेश चौधरी तालुका अध्यक्ष भिवंडी ग्रा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन काम करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून जनतेची काम होतील व सर्व सामान्य जनतेचा सन्मा राजसाहेबांवरचा विश्वास अजून ही वाढेल.आपण सन्मा राज साहेबांचे विचार सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचवण्याचे काम कराल ह्याच शुभेच्छा.या प्रसंगी भावेश पाटील माजी शहर संघटक, गिरीश देव।विभाग अध्यक्ष,नितीन वाळंज विभाग अध्यक्ष,भावेश भोईर विभाग अध्यक्ष मनसे,वंशी वडलकोंडा हे उपस्थित होते.भिवंडी ग्रा मधील  नियुक्त्या पुढील प्रमाणे आहेत.
१) लोनाड पंचायत समिती गण विभाग अध्यक्ष पदी *कु दीपेश भांडरी*
२) शेलार पंचायत समिती गण उपविभाग अध्यक्ष पदी *कु ओंकार पाटील*
३)शेलार गावच्या शाखा अध्यक्ष पदी *कु पांडुरंग भगवान चव्हाण*
४)शेलार गावच्या उपशाखा अध्यक्ष पदी *कु आकाश रामचंद्र ओव्हाळ*
५)शेलार गावच्या उपशाखा अध्यक्ष पदी *कु निलेश आनंद वाघ*
सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...