Monday, September 7, 2020

"दिग्गज वार्ताहर "ब्रेकिंग न्यूज *वाडा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट*

"दिग्गज वार्ताहर "
ब्रेकिंग न्यूज *वाडा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट* - 
येत्या सात दिवसात रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर *स्वाभिमान संघटना* कुडूस नाका येथे आमरण उपोषण करणार ठेकेदार व काॕन्ट्रक्टर यांचे पितळ उघडे पडणार *सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर व जिजाऊ कन्ट्रक्शन* च्या ठेकेदारांचे निकृष्ट दर्जाचे रस्त्यांचे विरोधात स्वाभिमान करणार उपोषण *येवढे रस्ते खराब [मग आम्ही बोलायचं नाही का 😷 ]*

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...