Tuesday, September 1, 2020

भिवंडी (प्रतिनिधी)शेलार बोरपाडा पंचायत समिती उपविभाग मनसे अध्यक्ष पदी अक्षय विक्रम जाधव यांची निवड

भिवंडी (प्रतिनिधी)शेलार बोरपाडा पंचायत समिती उपविभाग मनसे अध्यक्ष पदी अक्षय विक्रम जाधव यांची निवड भिवंडी - महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी ग्रामीण च्या शेलार बोरपाडा गटासाठी उपविभाग अध्यक्ष पदी अक्षय जाधव यांची निवड मनसेचे संतोष साळवी यांनी निवडीचे पत्र अक्षय याना देऊन त्यांना काम करण्याची संधी दिल्याने या पंचायत समिती गटात मनसेने आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न केल्याने मनसे गटात आनंदाचे वातावरण पसरले असून येत्या काळात हा गट मनसे मय होईल असा विश्वास अक्षय जाधव यांनी व्यक्त केला यावेळी मनसेचे गिरीश देव यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

5 comments:

  1. सर्वांचे मनापासून धन्यवाद

    ReplyDelete
  2. अभिनंदन अ‌‌‌‌‌‍‌‌‌‍‌क्षय सर

    ReplyDelete

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...