राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वाडा तालुक्यामध्ये जंतनाशक मोहिम संपन्न .
आज राष्ट्रीय जंतनाशक दिन असल्याने वाडा तालुक्यातील उपकेंद्र वाडा नंबर एक अंतर्गत अंगणवाडी केंद्र मध्ये एक ते दोन वर्ष ,दोन ते तीन वर्षे, तीन ते सहा वर्ष ,सहा ते १९ वर्षे वयोगटातील लहान मुलांना जंतनाशक गोळ्या प्रत्यक्ष खाऊ घालण्यात आलेल्या आहेत
एकूण आठ अंगणवाडी मध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे .
पेटरांजणी ,ऐनशेत , ऐनशेत रोड मीनाताई ठाकरे नगर, सिद्धेश्वरी रोड, संजय गांधी नगर ,गणेश मैदान ,राजीव गांधी नगर या आठ अंगणवाड्यांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे याप्रसंगी वाडा तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र परळी अंतर्गत एस. डी. पाटील तसेच आर. जी गायकवाड हे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
No comments:
Post a Comment