Tuesday, September 7, 2021

संवेदनांची वेदना...

संवेदनांची वेदना...
भिवंडी दि.७(किशोर पाटील)
झाडांवर भरभरून प्रेम करायला शिकवणारं, झाडांनाही जगण्याचा अधिकार असतो हे वास्तव बघापणें सांगणारं आणि झाडांच्या संवेदनांच्या वेदना तितक्याच तीव्रतेने मांडणारे हे पुस्तक म्हणजे पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या मानव जातीला भानावर आणण्याचं काव्यात्मक लेखणीचे शस्त्र आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यातील संवेदनशील कवींच्या झाड या विषयावरील कविता नक्कीच आपल्याला विचार आणि कृती करायला भाग पाडतील या आशेसह... सादर... सविनय...

पुस्तकाचे नाव- संवेदनांची वेदना
संकलक- अविनाश पाटील
प्रकाशन आणि वितरण- साहित्यविश्व प्रकाशन, पुणे
पुस्तकाची मूळ किंमत- 140 रुपये

प्रकाशनपुर्व सवलतीत थेट स्वहस्ते 100 रुपये तर पोस्टल खर्चासहित केवळ 140 रूपयांमध्ये घरपोच सेवा उपलब्ध. 5 प्रति 600 रुपये आणि 10 प्रति 1200 रुपये पोस्टल खर्चासहित 

पुस्तक आर्डरसाठी आणि Gpay/ PhonePe/ BHIM/ Mi Pay द्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी मोबाइल नंबर 8080171430/ 9969294302

टीप- ऑनलाईन पेमेंट केल्याची पावती, आपले संपूर्ण नाव, फोन नंबर, पूर्ण पत्त्यासह सर्व माहिती 8080171430 किंवा 9969294302 या व्हाट्सअप नंबरवर पाठवावी.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...