अवैध वाळू/रेती उत्खनन तक्रार निवारण कक्ष स्थापन
पालघर (प्रतिनिधी)दि. ०७ : पालघर जिल्हयातील अवैध वाळू/रेती उत्खनन व वाहतूक संबंधि माहिती देणे, तक्रार करणे या करिता जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. नागरिकांना विनंती करण्यात येते की, कोठेही अवैध गौणखनिज आढळल्यास सदर अवैध वाळू/रेती उत्खनन व वाहतूक संबंधि आपली काही तक्रार असल्यास या कक्षाशी लेखी अथवा दुरध्वनीव्दारे संपर्क करावा. (तक्रार कर्त्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल) तक्रार कक्षाचा पत्ता व संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे.
पत्ता : अवैध वाळू/रेती उत्खनन तक्रार निवारण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर पार्श्वनाथ ९, बिडको नाका, पालघर (पश्चिम) पालघर ४०१४०४ संपर्क क्रमांक ०२५२५-२९७४७४ मोबाईल क्र. ९३५९८५५५९७ टोल फ्री क्रमांक १०७७
Email ID :- miningpalgharho@gmail.com
******

No comments:
Post a Comment