*कोव्हिड-19 मुळे मृत्यु पावलेल्या पालकांच्या*
*बालकांना मदतीसाठी कृती दल गठीत*
*हेल्पलाईनंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन*
पालघर(प्रतिनिधी) दि. 24 : कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक किंवा एक कमावता पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन याजनेंतर्गत लाभ देण्यासाठी कृती दल (Task Force) ची स्थापना करण्यात आली आहे. कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या 18 वर्षाखालील बालकांना मदतीसाठी हेल्पलाईनवर संपर्क साधून गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले. या टास्क फोर्सचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, पालघर असून, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
चाईल्ड लाईन 1098 व पोलीस संपर्क क्र. 103
८३०८९९२२२२ (सकाळी ८.०० ते रात्री ८.००) यांना तात्काळ कळवावे.
७४०००१५५१८ (सकाळी ८.०० ते रात्री ८.००)
श्री. नितीन शिंदे चाईल्ड लाईन, पालघर १०९८ मो. ९८९२०३६७३६
बाल कल्याण समिती अध्यक्ष, पालघर श्रीम. अॅड शारदा शिंदे ७०२०३२२४११
बाल कल्याण समिती सदस्य, पालघर श्रीम. वर्षा फातरपेकर ९८२३९४३०७२
बाल कल्याण समिती सदस्य, पालघर श्रीम. प्रतिमा देव ९९२००८९२०३
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पालघर मो. ९८९०८५३२८२
बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाहय, पालघर ९९२३३९७३६२
No comments:
Post a Comment