Sunday, December 13, 2020

दिग्गज वार्ताहर*सकाळच्या बातम्यादिनांक :- १४.डिसेंबर २०२०वार :- सोमवार

दिग्गज वार्ताहर*सकाळच्या बातम्या
दिनांक :- १४.डिसेंबर २०२०
वार    :- सोमवार

१) अमेरिकेतील तब्बल ४६ राज्ये आणि फेडरल ट्रेडकमिशनने फेसबुकच्या एकाधिकारशाहीला,मार्कजुकेरबर्गच्या साम्राज्याला आव्हान देताना न्यायालयात खटले 
दाखल केले आहेत.

.२)  अफगाणिस्तानात जलालाबाद इथं जेमतेम विशीत असलेल्या पत्रकार, कार्यकर्त्या मलालाई मईवांड यांची हत्या.

३) दिल्लीत कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनअधिक तीव्र; अन्नदात्यांचं आज 'उपोषण' - आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का?
CM ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

४) - दरेकरांना ताब्यात घेण्याविषयी फडणवीस सुचवतायेत का? मुख्यमंत्र्यांचा फडणवीस यांना टोला

५) कोरोना मुक्त रुग्णांमध्ये घट, तर राज्यातल्या बाधितांची संख्या गेली 18 लाख 80 हजार

६) - निवृत्त अधिकाऱ्याच्या खात्यातून तब्बल 40 लाखांची चोरी; न्यायासाठी थेट मोदींना लिहिलं पत्र

७) हेल्मेटअभावी महाराष्ट्रात गेले ५ हजारांवर बळी; सीटबेल्ट नसल्याने १,६९७ लोक ठार

८) बालिका वधु फेम अविका गैरने केलं ट्रान्सफॉर्मेशन, सोशल मीडियावर शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटो

९) भारताची अव्वल टेनिसपटू अंकिता रैनाने दुबई येथील अल हबतूर चॅलेंज या 'आयटीएफ प्रकारातील दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...