पोलिस स्टेशन सफाळे पो, उंबरपाडा ता,जि पालघर या हद्दीतील नंदाडे येथील राहणारी सौ, सुरेखा सुरेश वाघरी वय ४५ यांनी दिनांक ३० /११/ २०२० रोजी सफाळे पोलिस स्टेशन ता,जि, पालघर यांना खबर दिली की त्यांची मुलगी कु, सोनिया सुरेश वाघरी वय १९ ,हि दिनांक २८/११/२०२० रोजी राहत्या घरातून कोणासही न सांगता बाहेर गेली आज पर्यंत परत आली नाही म्हणून पोलिस स्टेशनला मिसींग केस दाखल
सदर फोटोत दिसत आसलेली व वर्णन केलेली मुलगी एकच आहे सोनिया सुरेश वाघरी वय १९ वर्ष रा, नंदाडे मुलीचे वर्णन रंग गोरा उंची ५ फुट अंगावर आँरेंज रंगाचा टाँप व सफेद रंगाची लेगिज पँन्ट, गळ्यात हि-याचे व सोन्याचे लाँकेट, डाव्या हातात चांदीची अंगठी पायात चप्पल, केस काळे
फोटोत असलेली व वर्णन केलेली मुलगी कोणास आढळल्यास किंवा दिसून आल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावा
तपासी अंमलदार ९९८७३३४८२२
पोलिस स्टेशन ८६६९६०४०३७
No comments:
Post a Comment