Saturday, December 12, 2020

दिग्गज वार्ताहर सकाळच्या बातम्यादिनांक :- १३.डिसेंबर २०२०वार :- रविवार

दिग्गज वार्ताहर सकाळच्या बातम्या
दिनांक :- १३.डिसेंबर २०२०
वार     :- रविवार

१) कृषी कायदे: अमेरिकेत आंदोलनावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; खलिस्तानी झेंडे फडकले

२) कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत ११ शेतकऱ्यांचा मृत्यू

३) बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला; 6 जण जखमी, एकाचा मृत्यू, TMC वर आरोप

४) केरळमध्ये कोरोना लस मोफत दिली जाणार; मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची घोषणा

५) किती अपत्यांना जन्म द्यायचा, हा पती आणि पत्नी यांचा वैयक्तिक प्रश्न असून, नागरिकांवर जबरदस्तीने नियम लादू शकता येत नाहीत, असे सांगत, कुटुंब नियोजनाची सक्ती देशात केली जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

६) शरद पवार यांना पंतप्रधानपदाची संधी मिळायला हवी होती

- संजय राऊत

७) चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा बेकायदेशीर जीआर रद्द करा : आमदार कपिल पाटील

८) सरनाईक पिता-पुत्रांना ईडीचे समन्स; छाप्यात मिळाले पाकिस्तानी व्यक्तीचे क्रेडिट कार्ड

९) मराठमोळ्या प्रार्थना बेहरेने शेअर केले ब्लॅक ड्रेसमधील फोटो, दिसली लय भारी!

१०) शानदार जबरदस्त ! जसप्रीत बुमराहची अर्धशतकी खेळी, सहकार्यांकडून 'गार्ड ऑफ ऑनर

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...